रायबागे साहेब हे एक उच्चशिक्षित स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आपल्याच धारावीत गृहस्थ आहेत. आपल्या धारावीचा एक प्रगतीपथावरील समाज निर्माण करून देऊन सर्वांगीण विकासाचे ध्येय हे आपल्या रायबागे साहेबांचे आहे.
जसकी आपल्याला माहितीच आहे धारावी मतदारसंघ हा वंचितांसाठी आरक्षित आहे, आणि आपल्या साहेबांचे ध्येय सर्व वंचितांसाठी उच्च जीवन व त्यांना योग्य त्या नोकरीच्या संध्या उपलब्ध करून देणे हे आहे. तरुणांसाठी योग्य शैक्षणिक सोयी उपलब्ध करून देऊन त्यांचा कौशल्य विकास skill development यावर भर देणे असा आहे. समाजातील परंपरा संस्कृतीचा मेळ साधून धारावीतील शेवटच्या घटकापर्यंत पोहचणे हेच साहेबांचे लक्ष्य आहे .
देवशयनी एकादशी निमित्त साहेबांनी खांबदेव नगरातील संत रोहिदास मंडळ आयोजित माझे माहेर पंढरी भक्तिगीतांच्या कार्यक्रमात विठ्ठल मंदिराला भेट दिली. यामध्ये साहेबांनी अनेक भक्तांशी व स्थानिकांशी संवाद साधला. ...

श्री मनोहर रायबागे यांचे त्यांच्या मतदारसंघाप्रती असणारे समर्पण, सर्व समावेशक वाढ आणि विकास होण्यासाठी त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी, त्यांचे कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समाजसेवा करण्याची तळमळ यामुळे ते ...

एक समृद्ध, सर्वसमावेशक आणि प्रगतिशील समाज निर्माण करण्यासाठी, जिथे प्रत्येक नागरिकाला दर्जेदार शिक्षण आरोग्य सेवा आणि आर्थिक विकासाच्या संधी उपलब्ध असतील. असा समाज जिथे सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि पुरोगामी विचारांनी समाजाचा विकास होईल. जिथे प्रत्येक आवाज ऐकला जाईल आणि त्याचा आदर केला जाईल. श्री मनोहर रायबागे अशाच समाजासाठी दूरदृष्टी ठेवून लढत आहेत. सर्वसामान्यांचा विकास, तळागाळातील जनतेपर्यंत आर्थिक वाढ, समृद्धी पोहोचणे हीच श्री मनोहर रायबागे यांची दूरदृष्टी आहे.
Our Mission
एकंदरीत धारावीच्या सर्वांगीण विकास व सलोख्यासाठी श्री. मनोहर रायबागे साहेबांसारखा उच्चशिक्षित व जिद्दी मनाचा चेहरा लभण्यासाठी, यावेळच्या विधानसभेत आपण सर्व मतदार राजा मिळून साहेबांच्या खांद्याला खांदा लावूया आणि धारावीचे भविष्य उज्वल करूया.
News
LIFE JOURNEY
श्री मनोहर रायबागे यांचा राजकीय प्रवास हा अत्यंत सकारात्मक आहे. धारावी मधील लोकांशी असणाऱ्या प्रत्यक्ष संपर्कामुळे तेथील लोकांची आव्हाने समजून घेऊन त्याच्यावर उपाय करण्याचे अनेक प्रयत्न, अनेक कार्यक्रम श्री मनोहर रायबा यांच्याकडून घेतले गेले आहेत. धारावी मधील लोकांचा सामाजिक व आर्थिक जीवन दर्जा सुधारण्यासाठी श्री मनोहर गेरायबागे सदैव कटिबद्ध असतात.
समाजातील प्रत्येक स्तरावरच्या लोकांना शिक्षण, आरोग्य सेवा तसेच विविध क्षेत्रातील सर्व सुविधा दर्जेदार परंतु किफायतशीर दरामध्ये उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यांनी केलेल्या अनेक समाजकार्यांमुळे आज धारावी मधील समस्त लोक त्यांच्याकडे भावी आमदार या दृष्टिकोनातून पाहत आहे. श्री मनोहर रायबागे यांचे त्यांच्या मतदारसंघाप्रती असणारे समर्पण, सर्व समावेशक वाढ आणि विकास होण्यासाठी त्यांच्याकडे असणारी दूरदृष्टी, त्यांचे कठोर परिश्रम, दृढनिश्चय आणि समाजसेवा करण्याची तळमळ यामुळे ते धारावी मतदार संघातील लोकप्रिय नेते आहेत.